विनायक राव! खुप दिवसांनी असे काही मस्त वाचायला मिळाले. मनोगतावर दोनच दिवस झालेत आणी असे सुंदर लेखन.. अभिनंदन!!! तसा मी तुमच्या मुक्तायन चा प्रवासी आहे.. पण फ़ार कमी लिहिता... असो.. मात्र लिहिता जबरदस्त..!असेच लिखान वाचनात येऊ देत..आभार,सर्जा.