चर्चेमध्ये अमेरिकेच्या धोरणांविषयी चर्चा होते आहे.

जगाच्या इतिहासावर नजर फिरविल्यांस असेच दिसेल की बुश हा अमेरिकन व्यवस्थेतील अपवाद नाही.
तूर्तास इतकेच!

फक्त विधान करून पळ काढण्याचा विचार नाही. वेळ होईल तशी सविस्तर माझी भूमिका मांडेन. किंबहुना मत मांडून ठेवल्याने लिहिण्याचे सतत स्मरण होत राहील.