"मित्रा, निसर्ग आणि संगीत ही तुझी एकट्याची मत्ता नाही.  निसर्गाप्रमाणे संगीताचीही कृपा सर्वांवर सर्व काळी सारखीच असते. तेव्हाही होती. तुला हे तेव्हा कळलं नाही, आत्ता कळतंय एवढंच. अरे, ते संगीत खरं, हे खोटं, ते महान, हे क्षुद्र असं काही नसतं. तुला जे मिळालं ते इतरांना मिळालं नाही असं का तुला वाटतंय?"

लेख खूप आवडला.