सुंदर लेख. पु. लं. च्या १००% पेस्तनकाका ची आठवण आली. अर्थात तुमची शैली वेगळी आहे. शेवटचा परीच्छेद डोळे पाणावून गेला. आणि पेसीकाकांची घातलेली छान समजूत वाचून मुन्नाभाई रुस्तुमच्या अत्यवस्थ वडीलांना कॅरम खेळून परत कशी उभारी आणतो ते आठवते.
तुमची अनुभवकथने चांगली असतात आणि सांगण्यासारखे बरेच काही आहे. चालूद्यात.