मनोगतींनी विचारलेल्या शंकांचे निरसनः
१. कंदिलात एवढेच तेल आहे जेणे करून कंदिल ३० सेकंद जळेल.
२. पूल ओलांडताना कंदील बरोबर घेणे आवश्यक आहे.
३. कंदील परत पाठवण्यासाठी पूल ओलांडणाऱ्यांनीच त्याची ने-आण करायची आहे. परत आणण्याचा कालावधी एकूण वेळेतून कमी केला जाईल. कंदील कुठेही अधेमधे लटकवला जाणार नाही.