उचंबळणे विशेष! मक्त्यावरून मला माझ्या 'संक्रांत' या गज़लेतील

कोण मी कुठला हे कळेना
ओळखीवर संक्रांत आली

या शेराची आठवण झाली. असो.

गझल छान आहे. आवडली.

पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.