आयुष्याच्या अंधारात

सुख चाचपडत असताना

आपली कविता वाचली

मन अगदी भारावून गेले

धन्यवाद !