अभिजित, उत्तर बरोबर आहे. अभिनंदन.एक ३ अक्षरी चप्पलविशेष -आहे त्याच क्रमात पहिली दोन अक्षरे - एक आवाजप्रकार.शेवटची दोन अक्षरे - उजव्याचा जुळा भाऊ.पहिलं आणि शेवटचं अक्षर - एक दुग्धजन्य खाद्यप्रकार.त्या चप्पलविशेषाचं नाव काय?