एक ३ अक्षरी पदार्थगुणविशेष -

आहे त्याच क्रमात
पहिले अक्षर - एक उद्गार.
शेवटची दोन अक्षरे - एका राशीचे नाव.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - एक दागिना.

हा पदार्थगुणविशेष कोणता?