एक ३ अक्षरी मुलीचे नाव -

आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - 'कुसुम'ला समानार्थी शब्द.
शेवटची दोन अक्षरे - भावनांचे माहेरघर.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - एक हिंदी आज्ञार्थी क्रियापद.

ह्या मुलीचे नाव काय?