सचिन आणि अभिजित, सहीच ! ग्रेट !!

एक ३ अक्षरी मुलाचे नाव -

आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - 'पाणी'ला समानार्थी शब्द.
शेवटची दोन अक्षरे - 'धूळ' ला समानार्थी शब्द.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - एक आज्ञार्थी क्रियापद.

ह्या मुलाचे नाव काय?