एक ३ अक्षरी प्राण्याचे नाव -

आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - 'नंतर'ला समानार्थी शब्द.
शेवटची दोन अक्षरे - फळाचा लगेच खाणेबल भाग.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - आज्ञार्थी क्रियापद.

हा प्राणी कोणता?