एक ३ अक्षरी गोड पाककृतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जिन्नसाचे नाव -

आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - सजीव शरीराचा निर्जीव अवयव (?!).
शेवटची दोन अक्षरे - पुर्वी युद्धात वापरले जाणारे एक ( की अर्धे? ) शस्त्र.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - 'कचरा'ला समानार्थी शब्द.

जिन्नस कोणता?