एक ३ अक्षरी प्रांताचे नाव -

आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - एक प्रसिद्ध थंड पेय.
शेवटची दोन अक्षरे - नुसत्या डोळ्याने दिसणारा पदार्थाचा सर्वात लहान भाग.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - प्रश्नार्थक शब्द.

प्रांत कोणता?