अरे सर्वसाक्षी भाऽऽव,
तुझा पेस्सी तर लऽय झकाऽऽस मानस हाय. क्राँम्प्टन ग्रीव्हज मदी मी पन लई पारसी लोकांचे संगती काम केला हाय. तुजा शब्द न् शब्द खरा हाय.
आता आपला किती दिवस ऱ्हायला? अरे जेनिफरचा मेरेज थोडाच मी बघणार हाय? मग आता नवजोतलाच सगळेंना बोलावला.
हे बाकी तू डोल्यात पानी आननारी बात लिवली हां. देवाशप्पत सांगते.