किती छान रे ही रचना
जागी मला खिळू दे
प्रतिसाद द्यावयाला क्षण एक हा मिळू दे
प्रतिसाद द्यावयाला
क्षण एक हा मिळू दे
पाऊस झाला सुरु बघ
आता मला पळू दे
( भिजलेला व व्यस्त ) अभिजीत