३ लीटरचा जग पूर्ण भरुन ५ लीटर मध्ये ओतला.मग ३ लीटरचा जग पुन्हा एकदा पूर्ण भरुन घेतला.त्यातून ५ लीटरच्या जगात पाणी ओतले.५ लीटरचा जग पूर्ण भरला की त्यातली पाणी ओतून दिले.आता ३ लीटरच्या जगात १ लीटर पाणी आहे.ते ५ लीटरच्या जगात ओतले.
५ लीटरच्या जगात १ लीटर पाणी आहे.मग ३ लीटरचा जग पूर्ण भरुन ५ लीटरच्या जगात ओतला.आता ५ लीटरच्या जगात ४ लीटर पाणी भरुन झाले.