वा! जयंतराव, सुंदर परिच्छेद. साक्षात पाऊसकाळ उभा करतो.

आपल्या इथे कालच पाऊस सुरू झाला.
आज लोक ३१/५ की २६/७ विचारू लागले.

वेळेआधीच, अंदाजाच्याही आधीच, दमदार आणि सशक्त सुरूवात.