२ - पैसा पैसा काय करताय? जगात पैसा हेच सर्व काही नाही.

... चेक, क्रेडीट/डेबीट कार्ड आहेतच की

पैसा ही एक खूप वाईट गोष्ट आहे.

म्हणूनच म्हणते तुमच्याकडे असलेला सगळा पैसा मला पाठवून द्या. तुमच्यासाठी मी हा त्रास सहन करायला तयार आहे !

६. तुमची स्वप्न तुमचे भविष्य घडवतात...

...तेव्हा उठा आता, ताबडतोब झोपी जा!!!

झोपायलाच सांगायचं होतं तर आधी उठवलंच कशाला? :))

१ - तुमचे वडील गरीब असतील तर ते तुमचं दुर्भाग्य.

...पण तुमचा सासरा जर गरीब असेल तर तो तुमचाच गाढवपणा होय!!

३ - माणसाणे नेहमी मुक्या प्राण्यांवर प्रेम करावे.

... गरम गरम मसालेदार रश्श्यात किती चविष्ट लागतात ते!

हे विचारधन (?!) अजिबात आवडले नाही. हसू येणे तर दूरच !