अरेच्चा!
लोकांना असले अनुभव कमी येत असावेत असे वाटते.
शशांक आणि विसोबा यांना मात्र, अनुभवांच्या शोधात पूर्वी राजे आणि प्रधान रात्रीचे फिरत असत तसे फिरत असतांना, असल्या अनुभवांची अनुभूती आली असावी. असो.