स्वाती, उत्तर बरोबर आहे. अभिनंदन.

एक ३ अक्षरी दगडविशेष -

आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - एका प्राण्याच्या त्वचेसाठी वापरला जाणारा शब्द.
शेवटची दोन अक्षरे - खालच्या दिशेला व्हर्टीकल लिमिट !
पहिलं आणि शेवटचं अक्षर - लौकीकार्थाने 'अंत'ला समानार्थी शब्द.

दगडविशेष कोणता?