प्राजक्ती, सहीच ! बरोबर आहे उत्तर. भा.पो. ;-)
एक ३ अक्षरी फळभाजीचे नाव -आहे त्याच क्रमात पहिली दोन अक्षरे - एक पक्षी.शेवटची दोन अक्षरे - घर बंद करताना ही लावणे आवश्यक असते ! पहिलं आणि शेवटचं अक्षर - बुडत्याला XXचा आधार !फळभाजी कोणती?