प्राजक्ती, उत्तर सांगूनही सांगत नाही आहेस. उत्तर बरोबर आहे ! :D बाकीच्या प्रश्नांची उत्तरे नाही येत का? हरले सगळे असं गृहित धरू का?

एक ३ अक्षरी अवयवाचे नाव -

आहे त्याच्या उलट्या क्रमात पहिली दोन अक्षरे - रंगाचे नाव.
आहे त्याच क्रमात शेवटची दोन अक्षरे - 'तरंग'ला समानार्थी शब्द !
पहिलं आणि शेवटचं अक्षर - सर्व केसांपैकी काही केसांचा समूह !

अवयव कोणता?