महोदय, आपल्याला या चर्चेत नेमके काय म्हणायचे आहे ते कळले नाही. आपण पोपवर टीका करत आहात का त्यांची स्तुती? नि यात अमेरिकेचा काय संबंध? कृपया जरा स्पष्टीकरण कराल काय?

एक वात्रट