३ अक्षरी मुलीचे नाव-

पहिली दोन अक्षरे- एक पातळ पदार्थ (इंग्लिश)

शेवट्ची दोन अक्षरे- मुलीचे नाव

शेवटचे अक्षर- नाही

मधले अक्षर-ही ओढायची असते

शेवटचे आणी पहिले अक्षर- एक अवयव

शेवटचे आणी मधले अक्षर- स्त्री