पहिले अक्षरः आई
पहिले आणि शेवटचेः राग आल्यानंतर करतात, बिस्कीट.
दुसरे आणि शेवटचेः ही द्यायची असते.
शेवटचे आणि पहिलेः मुलीचे नाव
दुसरे, पहिले आणि शेवटचेः मराठीतील एक शब्द.