सुरेख कविता आहे.
गल्ली चुकली असो नसो, कविता सहज, ओघवती आणि सुंदर आहे.
जाऊनही साचून रहाणे, शोभते कां ?
आणि
कोडे येण्याचे ना अजूनी सुटले पुरते
जाणे मांडून नवे उखाणे, शोभते कां ?
अंगावरूनी जाणे, जणू न ओळखही
मागे उरती लाख दिवाणे, शोभते कां ?
चेहऱ्यावरी नितळ पाणी, अबोल गाणी
अंतरात बोलके तराणे, शोभते कां ?
विशेष आवडले.