अवयव कोणता? सोडून सगळ्यांची बरोबर उत्तरे मिळाली ! बरोबर उत्तर देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन !
एक ३ अक्षरी मुलीचे नाव -
आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - आंग्ल आज्ञार्थी क्रियापद.
शेवटची दोन अक्षरे - 'मी'चे द्वितीया विभक्ती एकवचन.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - एका कार्यक्षेत्राचे नाव.
मुलीचे नाव काय?