३ अक्षरी मुलीचे नाव-
पहिली २ अक्षरे-एका पाळीव प्राण्यासाठी वापरले जाणारे नाव
शेवटची २ अक्षरे- रात्र,एका मुलीचे नाव
शेवटचे आणी पहिले अक्षर- एका मुलाचे नाव,संध्याकाळ
मधले आणी पहिले अक्षर- एक औषधी वनस्पती