ः)) मृदुला,वेदु.. अगदी बरोबर..
३ अक्षरी रेल्वे स्टेशन चे नाव-
पहिली दोन अक्षरे- न्याय/एक त्वचारोग
शेवटची दोन अक्षरे- वस्तूची किंमत
पहिले आणी शेवटचे अक्षर- हे प्रत्येक घराला असतेच