मा. अश्वत्थ,

मी फ़ायर फ़ॉक्स वापरून बघितले. आय. ई. सारखे *.tmf फ़ाईल्स तयार होताना दिसत नाहीत.

धन्यवाद!

अजुन एक प्रश्न आहे, जसे आय. ई मध्ये मराठी फ़ाँट नीट दिसतो तसे फ़ायर फ़ॉक्स दिसत नाही. जोडाक्षरे तुटक दिसतात. जसे,

चर्चा हा "चरचा" (अर्धा र ) दिसतो, वेलांटी असेल तर ती आलिकडच्या किंवा पलिकडच्या अक्षरावर जाते.

मी UTF-8 सिलेक्ट केले आहे. तरीही हा प्रॉब्लेम येतोय.

कृपया काही मार्गदर्शन करावे.

आपला,

--सचिन