एक ३ अक्षरी गावंढळ क्रियापद ( कोणाकोणाला येतंय बघुया गावंढळ मराठी ! )

आहे त्याच क्रमात
शेवटची दोन अक्षरे - पावसाची 'झडी'.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - लग्नासाठी लागते नवरी आणि ??
शेवटचे व पहिले अक्षर - 'आवाज' ला समानार्थी शब्द.

हे गावंढळ क्रियापद कोणते? अर्थही सांगा जमत असल्यास !