एक ३ अक्षरी जीवंत असलेल्यांचा काल्पनिक अवयव ! ( मेल्यानंतर हा अवयव उरतो की नाही कल्पना नाही ! :D )

आहे त्याच क्रमात 
पहिली दोन अक्षरे - एक अवयव ( हा काल्पनिक नाही बरं का ! )
शेवटची दोन अक्षरे - व्यसनाधीन बनवण्यात 'ही' सुद्धा मागे नाही म्हटलं !
पहिले अक्षर व शेवटचे अक्षर- मंथ.

हा काल्पनिक अवयव कोणता?