नितीन राव, मी अगदी टुणटुणीत आहे.
स्वतःच्या सहभागाचा आग्रह का धरला ते वर सांगितले आहे. वेळ मिळाला तर वाचा. "हिटलरगिरी"बद्दल आक्षेप असता, किंवा वायफळ चर्चा करायला "टाईम" नसता तर अशा प्रकारचे "वेबसाइटची शान" "वाढवणारे" दोन प्रतिसाद पाठोपाठ दिले नसतेत.
असो. तुम्हाला अजून एके ठिकाणी प्रतिसाद दिला आहे. आता मात्र पुरे करते. तुमच्या चोची दाबत फिरायला मला काही मजा येत नाही. त्यामुळे तशी वेळ आणू नका अशी विनंती. एखाद्या मुद्द्यावर मतभेद आणि व्यक्तिगत वैर यात फरक आहे हे तुम्हाला उमजेल अशी आशा!
- कोंबडी