दहशतवादाविरुद्ध सरकारने नादानपण सोडून देऊन कठोर पावले उचलायलाच हवी असे वाटते.
काही संबंधितांशी बोलताना या नव्या तुकडीचे बरेच ऐकायला मिळाले.
जर का अशी तुकडी असेल तर तिचे अभिनंदन. सरकारने या तुकडीसारख्या अनेक तुकड्या निर्माण कराव्या असे वाटते.