बहुसंख्य ( की सर्वच ?! ) जणा/णींना 'ही' ( ३ अक्षरी ) खूप आवडते !

आहे त्याच क्रमात 
पहिली दोन अक्षरे - सोबत.
शेवटची दोन अक्षरे - आज्ञार्थी क्रियापद.
पहिले अक्षर व शेवटचे अक्षर- अपराधीपणाची भावना.

ही कोण?