बरीचशी कळली नाही.

आखूड मुजोरी म्हणजे कशी?

ढेकणाला शालीनशी जळू दे म्हणजे काय?

झोंबू नकोस वर्षे म्हणजे काय? वर्षा ह्या मुलीचे वर्षे हे संबोधन आहे काय?

बाकी समजलेली कडवी आवडली.