या गोष्टींचे परस्परावलंबन लक्षात येण्यास लागणारा सुज्ञपणा त्याच्याकडे नाही. अंतर्मनाचा आवाज, आपल्यातच दडून बसलेला तो शंकर, सीमापार वगैरे सगळे डोक्यावरून गेले.
थोडक्यात सहमत असण्यास तो असमर्थ असल्याने इथेच थांबतो.