तीच मुले तोच विषय इंग्रजीतून ग्रहण करू शकतात
- कारण सोप आहे.. तुम्हाला समजवुन सांगतायेत नाही. ईतर लोकांना ही अडचण का येत नाही, तुम्हालाच का येते??
मठ्ठ कोंबडी, समोरचा काय बोलतोय हेच तुम्हाला समजत नाही.
मला परत परत समजवुन सांगायला वेळ नाही.
तुमचे वाक्यः
"मला असं वाटतं की मुलांशी मराठीतून बोलताना आपण पालक काही शब्दप्रयोग किंवा भावना हातच्या राखून ठेवतो"
माझे उत्तरः
- भावना हातच्या राखून ठेवणे सुद्धा जरुरी आहे.
तुमच्या मनातील काम, मद, मत्सर, क्रोध ईत्यादी भवना मुलांपासुन लपवण्यात शहाणपणा आहे.
पुन्हा एकदा! "जिवनात खुप" ठिकाणी असलेल्या वर्गवारीचा इथे काय संबंध?
- खुप संबंध आहे. जो सुर्याचा आणी प्रकाशाचा, जो फ़ुलाचा आणी सोंदर्याचा..
थोडा विचार करायला शीका, सगळे समजेल. काहीच समजल नाही तर तुमचे मन पक्व झाले नाही हेच समजा..
"तुम्ही चर्चेचा मूळ प्रस्ताव वाचला का नक्की?""
- वाचला. समोरचा काय बोलतोय हेच तुम्हाला समजते का??
मी चालू केलेल्या जुन्या चर्चा पुन्हा उकरून, "मूर्खपणा", "डोक्यात प्रकाश" वगैरे शब्द वापरून स्वतःचं समाधान करून घेताय?
- मी न्हाव्याला न्हावी, साहेबाला साहेब तर मुर्खाला मुर्ख म्हणतो. सत्य काय आहे हे सहनहोत नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे.
उगाच सैरावैरा धावू नका. कोंबडी हाती यायची नाही, आणि दमछाक मात्र होईल.
- कोंबडीच माझ्या मागे लागली होती, म्हणुन दांडा हाती घेतला...आणी मग कोंबडी वठ्णीवर आली!!