"तुमच्या चोची दाबत फिरायला मला काही मजा येत नाही. त्यामुळे तशी वेळ आणू नका अशी विनंती."
- हिंम्मत आसेल तर काही करुन दाखवा.. खर नाव व ईतर माहीती लपवुन लिहीता.. त्यावरुन तुमची काय लायकी आहे ते समजते सगळ्यांना!

एखाद्या मुद्द्यावर मतभेद आणि व्यक्तिगत वैर यात फरक आहे हे तुम्हाला उमजेल अशी आशा!
- सुरवात तुमच्या कडुन झाली, तेव्हा तुम्हाला उमजले का?