कोंबडीताई,

आपण अमेरिकेत राहता, तेव्हा ही अमेरिकन म्हण आपण कदाचित ऐकली असेल:

"कधीही डुकराशी चिखलात कुस्ती खेळू नका. तुम्ही दोघेही घाण होता, आणि डुकराला (मात्र) त्यातून मजा येते."

(स्वैर अनुवाद. "नेव्हर मड-रेसल विथ अ पिग. यू बोथ गेट डर्टी, अँड द पिग एन्जॉय्ज इट.")

समझनेवाले को इशारा काफ़ी!

- टग्या.