आता नितिनराव आणि कोंबडीताईंची साठमारीच चालू असल्यासारखे वाटते मात्र त्यात नितिनराव यांची भाषाही जरा सभ्यतेच्या (आणि शुद्धतेच्या)मर्यादा ओलांडणारी वाटते अर्थात ते मूर्खाला मूर्ख म्हणणारे असल्यामुळे आपल्या मुलांच्या डोक्यातही भलत्या शंका उपस्थित होऊ देणार नाहीत आणि तसे झालेच तरी मठ्ठा,मूर्खा,गध्या येवढेही कसे समजत नाही असे म्हणून त्याची शंका पळवून लावतील (किंवा त्यालाच पळवून लावतील)यात शंकाच नाही.