अर्थात ते मूर्खाला मूर्ख म्हणणारे असल्यामुळे
चूक!
त्यांचा प्रतिसाद नीट वाचा. त्यातून ते "मुर्खा"ला "मुर्ख" म्हणतात, एवढाच बोध होतो. मूर्खाला ते नेमके काय म्हणतात याचा कोठेही उल्लेख सापडत नाही.
कदाचित नेपोलियनप्रमाणेच त्यांचाही शब्दकोश अपुरा / काही पाने हरवलेला असावा, आणि त्यामुळे "मूर्ख" हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसावा.
- टग्या.
सैतानाचा वकील (विशेष [स्वयं]नियुक्ती)