वा!रोहिणीताई मजा आ गया!सगळे झटके पुण्याच्या लौकिकात भर टाकणारेच आहेत,मात्र सगळेजण हे धक्के खायला पुण्यातच धडपडतात.पूर्वी पुण्यातील दुकानदारांचाही असाच लौकिक होता.कापडाच्या दुकानात एखादा तागा काढायला सांगितला तर प्रथम विचारणार "घ्यायचाय का?उगिच काढायला लावू नका"आता इतरप्रांतीय दुकानदारांशी स्पर्धा करावी लागत असल्याने थोडेसे मवाळले आहेत.