मानस हे उत्तर
पण याचे उत्तर कुठे आहे ? मला सापडले नाही.
एक ३ अक्षरी अवयवाचे नाव -
आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - एका शरीर अवयवाला समानार्थी शब्द ( काव्यात वापरला गेला आहे.)
शेवटची दोन अक्षरे - त्वचा सोलवटली गेल्यावर होणाऱ्या जखमेसाठी वापरला जाणारा शब्द.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - एक चतुष्पाद प्राणी.
अवयव कोणता?