- अमेरीकन नागरीकत्व नाकारुन भारतात कायम येण्यास उत्सुक भारतवेडा.

अमेरिकन नागरिकत्व "घ्या, घ्या" म्हणून अमेरिकन सरकार लोकांच्या मागे लागले असेल, याची कल्पना नव्हती.

नेमके कोठल्या रस्त्यावर पडले आहे अमेरिकन नागरिकत्व, ते जरा कळले तर बरे होईल. जरा जाऊन उचलून येईन म्हणतो!

- टग्या.