ही चर्चा कोंबडी प्रकरणावर आहे असे आपल्याला वाटते काय? 'इतर ठिकाणी' जे काही होते ते 'इथे' आणण्यामागचे प्रयोजन काय? आपल्या वरील काही प्रतिसादात अर्थपूर्ण वाक्ये व शुद्ध शब्द कुठे मिळतील याबद्दलची मदत मनोगतावर उपलब्ध आहे काय? जे संदर्भ इथे लागत नाहीत ते पुरवण्याची आपण तसदी घ्याल का? नसेल तर हे प्रकरण आवरते घ्याल काय? नाहीतर असे करायला काय घ्याल ? (की आणखीन काही चित्रविचित्र प्रतिसाद द्याल?)

तो (गोंधळलेला)

अवांतर १ - कोंबडीच्या मागे हात धुवून लागायला तुम्ही कसाई आहात काय? कसाई असलात म्हणून प्रतिसाद 'कसाई' देता येतो काय?

अवांतर २ - विषय अर्थवाही असण्याची आवश्यकता सूचने द्वारे कळवली जाते. प्रतिसाद अर्थपूर्ण असावेत याबद्दल काही सूचना असाव्यात काय?