उजव्या हाताला दिसणाऱ्या स्तंभामधे तुमच्या नांवाची पाटी दिसेल. तिच्यावर टिचकी मारली की ती चौकट उघडेल, त्या चौकटीत 'लेखन करावे' वर टिचकी मारलीत की लेखनाचे वेगवेगळे पर्याय दिसतील. त्यातल्या 'कार्यक्रम' ह्यावर टिचकी मारावी. ह्यानंतर दिसणाऱ्या पानावर लेखन करावे.
कळावे.