५ लि. चा जग पूर्ण भरुन तो ३ लि. जग पूर्ण भरेपर्यंत ओतला. आत ५ लि. जग मध्ये २ लि. पाणी उरले. ३ लि. जग रिकामा केला. त्यात ५ लि. जग मधले २ लि. पाणी ओतले. आत ५ लि. जग पूर्ण भरला. तो ३ लि. जग मध्ये ओतला. ३ लि. जग मध्ये आधीच २ लि. पाणी असल्यामुळे फ़क्त १ लि. पाणी ओतले. आता ५ लि. जग मध्ये ४ लि. पाणी राहिले.