छान लेख आहे. तात्या, विनायकराव, दिगम्भा आणि तुमच्या लेखनातून आमची विविध रागांशी तोंडओळख होईल असे वाटते. (पहिला परिच्छेद वाचताच मी आसावरी चा दुवा द्यायचे ठरवले पण तो तुम्हीच देऊन टाकल्याने ते काम वाचले.)